Vanya Prani Nuksan Bharpai :- शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. आपल्या शेतीपिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले, असल्यास 26 दिवसातच नुकसान भरपाई मिळणार आहे. सरकारने याबाबत माहिती दिलेली आहे. (Nuksan Bharpai)
संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेणार आहोत. या लेखांमध्ये लेख संपूर्ण वाचा. तर शेती करत असताना किंवा डोंगर असेल किंवा जंगल असेल. या ठिकाणी जर आपली शेत असेल तर वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला धोका किंवा शेत पिकांची नासाडी ही होत असते.
Vanya Prani Nuksan Bharpai
याकरीताच शासन विविध योजना राबवत असते, जसे तार कुंपण असेल किंवा अन्य काही योजना आहे ती राबवत असते. पण आज या लेखांमध्ये जर वन्य प्राण्यांकडून नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यांना शासनाकडून 26 दिवसात नुकसान भरपाई द्यावी.
अशी सरकारने याबाबत माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती पाहूया. शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते आणि परिणामी अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असते.
वन्यप्राणी नुकसान भरपाई
अशाच वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे करण्यात आलेले आहे. ही जी नुकसान भरपाई आहे याबाबत माहिती नेमकी काय आहे, जाणून घेऊया. वनमंत्री सुधीर मनगटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत एका लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना वन्य
प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास. 26 दिवसात नुकसान भरपाई देऊ केली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी मंगळवारी योगेश कदम यांनी कोकणातील वन्यप्राण्यांच्या उपद्रवांमुळे होत असलेल्या पिकांच्या नासाडी संदर्भात लक्ष विधी सूचना मांडली होती.
Vanyaprani Nuksan Bharpai
त्या अंतर्गत त्या प्रश्नांचे उत्तर देतांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाबत माहिती दिली आहे. कोकणामध्ये माकडांची तसेच रानडुकरांची संख्या जास्त असल्याकारणाने माकडांच्या उपक्रमामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांच्या उपद्रव्य होणाऱ्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई वाढवून देणे संदर्भात एक समिती गठीत करण्यात आलेले आहे. यामुळे हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेल्या 26 दिवसात आता नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळणार आहे.
वन्यप्राणी नुकसान भरपाई
वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेत पिकांची माहिती किंवा तक्रार करण्यासाठी ऑनलाईन सुद्धा पर्याय आहे. महाफॉरेस्ट या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्याला संदर्भात माहिती नोंदवता येते. त्यानंतर भरपाई आपल्याला मिळू शकते, किंवा वन विभागाशी संपर्क करून आपल्याला अधिक माहिती घेता येईल.
येथे पहा कसा ऑनलाईन अर्ज कराल व अधिकची माहिती जाणून घ्या
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 सोलर पंप 95% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा