Varas Nond Online Maharashtra | सरकारचा मोठा निर्णय; आता घरबसल्या फक्त 18 दिवसांत वारस नोंद, तलाठ्यांची गरज नाही ! वाचा माहिती व्हिडीओ सोबत !

Varas Nond Online Maharashtra :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची आणि कामची बातमी पाहणार आहोत. तुम्ही देखील वारस नोंद करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. तलाठीशिवाय तुम्ही घरबसल्या अर्ज करून 18 दिवसात वारस नोंद ही करू शकता.

या संदर्भातील हा नवीन नियम या ठिकाणी लागू झालेला आहे. याचीच संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, शेत जमीन ज्याच्या नावावर आहे. त्याचा मृत्यू झाल्यास वारसांना जमिनीच्या हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी जमीनीची वारस नोंद करावी लागतेच.

Varas Nond Online Maharashtra

आता अशावेळी जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यात वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज पडत नसल्यास आता महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणाली द्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो.

18 व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे अचूक असल्यास त्याचा सातबारा वर वारस नोंद देखील होते. याची सविस्तर माहिती व्हिडीओ पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी ई- हक्क प्रणाली पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे.

वारस नोंद Online Kashi Karavi ?

आता या पोर्टलच्या माध्यमातून अर्थातच ई-हक्क प्रणाली द्वारे शेतकऱ्यांना घरबसल्याचा 8 प्रकारचे फेरफार मिळवण्यासाठी अर्ज देखील करता येतात. 7/12 उताऱ्यावर बोजा चढवणे, कमी करणे, नावाची दुरुस्ती, वारस नोंदी करणे ही करणे अशा सेवांसाठी अर्ज करता येतो.

अर्जावरील कारवाई कुठपर्यंत आली हे देखील तपासता येत असते. आता तलाठेकडे असलेल्या अर्जावर कारवाई झाल्यानंतर 17 व्या दिवशी तो मंडळाधिकारी यांच्याकडे जातो. 18 व्या दिवशी नोंद करणे किंवा रद्द होतो, आणि त्यासंबंधीचा अधिकार मंडळ अधिकारांना आहे.

Varas Nond Online Maharashtra

येथे क्लिक करून ऑनलाईन व्हिडीओ पाहून करा वारस नोंद 

वारस नोंद ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

आता वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ? त्याची सविस्तर माहिती पाहूयात. तुम्हाला सर्वप्रथम भूलेख महाभुमी या अधिकृत शासनाच्या पोर्टल वरती यायचं आहे. त्यानंतर सातबारा दुरुस्तीसाठी हक्क प्रणाली सूचना असते.

त्याखालील तुम्हाला शासनाची ऑफिशियल वेबसाईट वर क्लिक करावे लागेल. पब्लिक डेटा एन्ट्री ही पेज तुम्हाला ओपन होईल. त्यानंतर प्रोसेस टू लॉगिन या पर्यावर क्लिक करावे लागेल.

Varas Nond Online Maharashtra

आता कुठेही, केव्हाही फक्त गाडी नंबर वरून चेक करा गाडी कोणाची ?, गाडी मालक,PUC, Insurance चेक करा मोबाईलवर वाचा डिटेल्स !

वारस नोंद 

त्यानंतर स्वतःचे ऑनलाईन खाते तयार करावे लागेल, त्यासाठी क्रिएट न्यू यूजर वर क्लिक करा. त्यानंतर न्यू युजर साइन अप वर सुरुवातीला स्वतःची सविस्तर माहिती भरून घ्या त्यानंतर अकाउंट तयार केल्यानंतर लॉगिन डिटेल्स मध्ये युजरनेम आणि टाकून पासवर्ड टाका.

लॉगिन झाल्यावर सातबारा Mutation वर क्लीक करा. तुम्हाला विविध कागदपत्रे देखील यासाठी लागू शकतात. आणि आता वारस नोंद करण्यासाठी मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करावी लागेल. त्यानंतर इतर कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड जोडू शकता.

Varas Nond Online Maharashtra

मोफत उघडा सेव्हिंग बँक खाते, पासबुक, व सर्व सुविधा, घरबसल्या उघडा हे नवीन बँक खाते मोबाईलवर वाचा डिटेल्स !


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर व सोलर पंप 5hp करिता 6 लाख 25 हजार रु. अनुदान शासन निर्णय :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !