Varsa Kayda

Varsa Kayda :- इतर वारसदार आणि जी संख्या मोठी असू शकते, याचाच अर्थ जर दुसऱ्या वारसा मध्ये वडील आणि इतर जे काही वारसदार असतील. हिंदू वारसा कायद्यानुसार मुलाच्या मालमत्तेवर पालकांच्या अधिकारात लिंगाची भूमिका असते.

जर मृत व्यक्ती पुरुष असेल तर त्याचे मालमत्ता वारसदार आई आणि दुसरा वारसदार त्यांचे वडील त्यांना हस्तांतरित केली जाते. आई हयात असेल तर ही मालमत्ता वडील आणि त्यांच्यासह वारसांना हस्तांतरित केली जात असते.

इच्छापत्र शिवाय मरण पावली असेल, तर त्यानंतर कायदा काय लागू होतो ?, कायदा काय सांगतो ते आपण पाहूया. मृत व्यक्ती हिंदू विवाहित असेल आणि इच्छापत्र शिवाय मरण पावली असेल तर त्याच्या पत्नीला हिंदू उत्तर अधिकारी कायदा 1956 नुसार मालमत्तेचा अधिकार मिळतो.

अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीला श्रेणीचा वारसदार मानले जाते, आणि इतर काही वारस सोबत मालमत्तेचे समान वाटणी करता येते. जर मृत महिला असेल मालमत्ता प्रथम तिच्या मुलांना आणि पतीला दुसऱ्यांदा तिच्या पतीच्या वारसांना आणि शेवटी तिच्या पालकांना हस्तांतरित केले जाते.

Varsa Kayda

अशा प्रकारची ही माहिती व कायदा आहे. नक्की आपल्या उपयोगी पडेल असेल अशाच कायदेविषयक माहितीसाठी आपल्या वेबसाईटला विजिट करत रहा. आणि यामध्ये महत्त्वाचं हा लेख ही माहिती तुमच्यासाठी आवडेल हा आमचा उद्देश आहे.

या संदर्भात या कायद्यासंदर्भात अधिक माहिती तुम्ही जवळील वकील किंवा अन्य ठिकाणी याची माहिती घेऊ शकता. याचा कोणताही संबंध वेबसाईट किंवा लेखकांची नाही याची नोंद घ्यायची आहे.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !