Vehicle Details :- आता एसएमएस वर माहिती देखील हवी असेल तर ही देखील स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तुम्हाला वाहनांचा सविस्तर तपशील हवा आहे
त्या वाहनाचा क्रमांक तुमच्या मेसेज द्वारे टाईप करा. त्यापूर्वी वाहन असे लिहून स्पेस द्या त्यानंतर वाहन त्यानंतर गाडीचा नंबर एंटर करा. टेक्स्ट प्लेस वर ही माहिती भरल्यानंतर
Vehicle Details
तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर मेसेज सेंड करायचा आहे. त्यानंतर काही वेळेतच तुम्हाला फोनच्या मेसेजमध्ये संबंधित वाहण्याची संपूर्ण माहिती मिळेल.