Vidyut Kayda 2022 | आता शेतातून गेलेल्या वीज मिणाऱ्यानचे मिळणार भाडे ! पहा सविस्तर

Vidyut Kayda 2022: नमस्कार शेतकरी मित्रानो शेतातून 66 केवी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची वीज वाहिनी गेलेली असेल. जात असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. एक अतिशय महत्त्वाचा जीआर आहे. मित्रांनो दोन नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची वीज वाहिनी.

उभा करत मनोऱ्यासाठी लागणारी जागा टावर जागेच्या मोबदल्या संदर्भात त्याचबरोबर हे टावर उभा केल्यानंतर. ज्या काही वीज वाहिन्या जात आहेत. त्याच्या तारा खालील जे काही क्षेत्र आहे.

Vidyut Kayda 2022

या क्षेत्रासाठी दिला जाणारा भाडं या भाड्याच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी एक सुधारक धोरण निश्चित करण्यात आले. आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो माहिती अतिशय उपयोगाचे आणि महत्त्वाचे आहे माहिती समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचन्चाया प्रयत्न करा.

भारतीय विद्युत अधिनियम

मित्रांनो भारतीय विद्युत अधिनियम 2003 च्या कायद्यानुसार महाराष्ट्राच्या 200 7 महापारेषांना विद्युत वाहिनी. करणे उभा करण्यासाठीची एक अधिकार आहेत. त्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत ते त्या ठिकाणी शेतामध्ये मनोरे उभा करू शकतात. परंतु हे मनोरे उभा करत असताना त्या शेतात होणारा नुकसान त्या शेतकऱ्याचा होणार. नुकसान याच्यासाठी त्या शेतकऱ्याला भरपाई द्यावी लागते.

Kharip Pik Vima Aala

शासन निर्णय पाहण्यासठी येथे क्लिक करा 

या पहिले काय निर्णय होता 

मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर 2010 मध्ये शासन निर्णय घेऊन काही मोबदला निश्चित करण्यात आलेला होता. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून 2015 मध्ये काही धोरण बदलण्यात आले. आणि या च गौरत्रामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून या मोबदल्यामध्ये वाढ करण्यात आलेले होते.

ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती. परंतु मित्रांनी वाढ जर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा होणारा नुकसान कुठले प्रमाणात भरून निघत नव्हतं. रेडीरेकनरच्या दरा नुसार काही शेतकऱ्यांसाठी याच्यामुळे विद्युत वाहिन्या उभारण्यामध्ये दिरंगाई निर्माण होत होते.

Kharip Pik Vima Aala

शासन निर्णय पाहण्यासठी येथे क्लिक करा 

नवीन शासन निर्णय काय म्हणतो 

अशा सर्व परिस्थितीवरती या बाबींवरती तोडगा काढण्यासाठी 2 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून. या जागेसाठी दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्यासाठी. याचबरोबर आपण जर पाहिलं तर या वीज वाहिन्या उभा केल्यानंतर त्याच्या खाली चाराचा जो भाग आहे.

ज्याला आपण लाईन कॉरिडोर म्हणतो अशा लाईन कॉरिडरच्या खाली जे क्षेत्र आहे. त्याच्यासाठी सुद्धा जो मोबदला दिला जातो जो पूर्वी 15% दिला जात होता. त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हीच माहिती सविस्तरपणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया 2022 रोजी भरपाईसाठी.

Leave a Comment