Vihir Anudan Yadi Maharashtra | आनंदाची बातमी; 2023 मधील नवीन सिंचन विहीर अनुदान यादी जाहीर, मिळेल तब्बल 4 लाखांचे अनुदान पण हे लोकं अपात्र लगेच पहा यादी !

Vihir Anudan Yadi Maharashtra :- आज या लेखात महत्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी सिंचन विहीर ही हवी असल्याने यासाठी लागणारा खर्च हा खूप जास्त प्रमाणात येत असतो.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून विहिरीसाठी हे अनुदान देण्यात येत आहे. अनुदान हे तब्बल 4 लाख रुपये शासनाकडून देण्यात येत आहे. आता या अंतर्गत म्हणजेच 2022-23 या वर्षात कोणत्या लाभार्थ्यांना विहीर गावात मिळाली आहे ?.

Vihir Anudan Yadi Maharashtra

किंवा तुमच्या गावात कोणत्या शेतकऱ्याला विहीर मिळून पैसे जमा झालेली आहेत. किंवा तुम्ही सर्व गावांची यादी तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता.शेतकऱ्यांना सिंचन विहीर योजना लाभार्थी यादी ऑनलाईन 2023 कशी पाहायची ? हे आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

अर्थात ज्या काही नरेगा योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना आहेत. यातील प्रामुख्याने सिंचन विहीर योजना या योजनांच्या लाभार्थी याद्या जारी झालेले आहेत. यामध्ये लाभार्थी याद्या मध्ये तुमच्या गावातील कोणाला या सिंचन विहिरी मिळालेल्या आहेत ?.

Vihir Anudan Yadi Maharashtra

अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना नव्याने सुरू आता मिळेल 15 लाख रु. 7 वर्षांसाठी पहा हा निर्णय !

विहीर अनुदान योजना लाभार्थी यादी 2023

किंवा तुमचं नाव आलेलं आहे का ?, हे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, ही यादी डाऊनलोड करू शकणार. आता ही यादी तुम्हाला कशी डाऊनलोड करायची आहे हे माहिती लेखाच्या माध्यमातून तुम्हाला खाली दिलेल्या आहे ?.

तिथे तुम्ही पाहू शकता, सर्वप्रथम तुम्हाला मनरेगाच्या साईटवर जायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला नरेगा.in या संकेतस्थळावरती आल्यानंतर ग्रामपंचायत या पर्वपर्याय वर क्लिक करून तुम्हाला रिपोर्ट जनरेटर वर क्लिक करावे लागेल.

Vihir Anudan Yadi Maharashtra

येथे क्लिक करून विहीर लाभार्थी यादी आली पहा येथे 

सिंचन विहीर अनुदान योजना यादी 

त्यानंतर तुमचं राज्य महाराष्ट्र, सिलेक्ट करा, वर्ष निवडायचा, त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका, गाव म्हणजे पंचायत समिती निवडायचा आहे ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण रिपोर्ट त्या ठिकाणी दिसतो.

आणि तुम्हाला लिस्ट ऑफ, पर्याय किंवा मस्टरवर वर्क होत किंवा मास्टर रोल ही माहिती पाहता येते. तुम्हाला आता यासाठी वर्क स्टेटस या नावाचा Work Status दिसेल तो सिलेक्ट करावे. त्यानंतर तुम्ही 2022-23 वर्ष निवडायचं आहे. 

Vihir Anudan Yadi Maharashtra

तुम्हाला ही सोन्यावर कर्ज हवंय का ? मग या 5 बँक देतात सर्वात स्वस्त कर्ज पहा किती मिळेल कर्ज, संपूर्ण माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ 50% अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *