Vihir Anudan Yojana 2023 | Well Subsidy, शेतकऱ्यांना खुशखबर :- नवीन वर्षात सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन विहिरींसाठी 4 लाखांचे अनुदान पहा जीआर

Vihir Anudan Yojana 2023 :- शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणार अपडेट आहे. आता नरेगा मधून नवीन विहिरींसाठी शेतकऱ्यांना 4 लाखांचे अनुदान मिळणार आहे. 

या अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना आणि कसे घेता येणार आहे, हे आज या लेखात आपण पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचायचा आहे, यामध्ये संपूर्ण खरी माहिती देण्यात आलेली आहे.

Vihir Anudan Yojana 2023

हा लेख जास्तीत जास्त इतर शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थातच मनरेगा या अंतर्गत सिंचन विहिरीचा निर्णय शासनाने घेत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे.

2 विहिरीमधील अंतराची अट सुद्धा आता रद्द करून त्यामध्ये शिथितला करण्यात देण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजेच 3 लाखांवरून 4 लाख रुपये अनुदान ही मंजूर करण्यात आलेली आहे.

 

नरेगा योजनातून विहिरीसाठी 4 लाख रु. अनुदान 

विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत एका गावात किती विहिरी घेता येणार आहेत. कोणत्या प्रकारच्या ग्रामपंचायत अथवा गावनिहाय मर्यादा विहीर वाटपासाठी ठेवण्यात आलेले नाही.

त्यामुळे एक गावातून 40 शेतकरी विहिरी अनुदानाचा लाभ घेऊ इच्छित असतील तर ते सर्व शेतकरी या ठिकाणी पात्र ठरण्यात येणार आहे. ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे.

नवीन विहीर अनुदान योजना 

सोबतच सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहीर या योजना राबवण्यात येत असतात. नेमकी कोणाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे खूप महत्त्वाचा आहे हे जाणून घेऊया.

 • अनुसूचित जाती,जमाती
 • भटक्या जमाती
 • दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी
 • स्री करिता असलेले कुटुंबे
 • शारीरिक विकलांग व्यक्ती करता असणारी कुटुंब
 • जमीन सुधारण्याचे लाभार्थी
 • इंद्रा आवास योजनेचे लाभार्थी
 • सीमांत शेतकरी
 • अल्पभूधारक शेतकरी

Vihir Anudan Yojana 2023

येथे पहा शासन निर्णय व पहा अर्ज प्रकिया,कागदपत्रे पात्रता  

सिंचन विहिरीसाठी पात्र शेतकरी 

या योजनेचा लाभ घेता येतो, हे लाभार्थी नवीन विहिरीसाठी पात्र आहेत. योजनेमध्ये हे सर्व बदल करण्यात आलेली आहेत, आणि अजून काही बदल करण्यात आलेत ते पुढे पहा.

 • 2 विहिरीमधील अंतर दीडशे मीटर यांची जी अट ही रद्द केलेली आहे
 • लोकसंख्यानुसार विहीर उद्दिष्टाचे अट रद्द करण्यात आलेली आहे
 • एका गावात कितीही विहीर घेता येणार आहे
 • विहिरींसाठी अनुदान 3 लाख ऐवजी 4 लाख रुपये केले गेलेले आहे
मनरेगा सिंचन विहीर अनुदान योजना 

शासनामार्फत करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणामध्ये आणखी 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य असल्याचे समोर आलेले आहे. ह्याच अनुषंगाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या

सिंचन विहीर योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आता विहीर अनुदान योजनेमध्ये मानक ऑपरेटिंग प्रक्रिया 0.40 हेक्टर क्षेत्र सलग एकापेक्षा अधिक लाभधारकांना विहिरीचा लाभ मिळबर.

विहीर अनुदान योजना शासन निर्णय 

अशा प्रकारे महत्त्वपूर्ण बदल नव्याने करण्यात आलेले आहे. नेमकी आता या योजनेचा लाभ कसा घेतला जातो किंवा याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय आपण खाली दिलेला आहे, तिथे तो शासन निर्णय आपण वाचू शकतात.

Vihir Anudan Yojana 2023

18 जनावरांना गोठा अनुदान योजना सुरु पहा हा शासन निर्णय 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 200 गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *