Vihir Anudan Yojana | मागेल त्याला विहीर योजना

Vihir Anudan Yojana :- मागेल त्याला विहीर ही योजना शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. पूर्वी या योजनेअंतर्गत तीन लाखाच्या अनुदान दिले जात होते.

पण साहित्याच्या वाढता खर्च मजुरी लक्षात घेता अनुदानात वाढ करून 3 लाख 25 हजार रुपये करण्यात आलेले आहे. तर यासाठी अर्ज कसा करायचा.

Vihir Anudan Yojana

मागील त्याला विहिरी या योजनेसाठी शेतकऱ्यांनी तालुकास्तरावरील कार्यालयाशी संपर्क करून अर्ज सादर करावा लागतो. याकरिता आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत देणे बंधनकारक असते.

सविस्तर माहिती करिता आपल्याला कृषी विभागाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी माहिती आपल्याला या योजनेविषयी घ्यायची आहे. आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा.