Vihir List :- त्यानंतर ऑल योजना स्पेशलिस्ट करा आणि त्यानंतर काय काम पहायचे आहे. हे वैयक्तिक काम या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला 2022-23 मधली जी काही सिंचन विहीर, गाय गोठा जे काही योजना आहेत.
या योजना आता या ठिकाणी मिळालेली आहे तुझ्या नागरिकांची निवड झाली आहे, माहिती मिळावी तर त्यानंतर अनुदान किती लाखांपर्यंत मिळालेला आहे याची माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला खाली घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ पाहून सुद्धा हे माहिती पाहू शकता.