Vihir Yojana Maharashtra 2022 | शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 3 लाख रु. अनुदा आजच GR आला लगेच भरा ऑनलाईन फॉर्म 2022

Vihir Yojana Maharashtra 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठा निर्णय राज्य सरकारने आज रोजी जाहीर केलेला आहे. राज्यातील या पात्र सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नवीन सिंचन विहिर. करिता मोठा बदल याठिकाणी करण्यात आलेला आहे. अनुदानामध्ये मोठी वाढ याठिकाणी या शासन निर्णय अंतर्गत करण्यात आलेले आहे.  माहीतच आहे की शेती करत असताना शेत पिकांना पाणी देणे हे किती गरजेचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ व्हावी यासाठी शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. तर यामध्ये कोणते शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकता. कोणत्या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. याविषयीचे कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती या ठिकाणी या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा.

Vihir Yojana Maharashtra 2022शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

नवीन विहीर योजना कागदपत्रे 2022

 • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत);
 • विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून
 • अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला
 • प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
 • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
 • कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
 • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
 • जातीचा वैध दाखला
 • 7/12 व 8-अ चा उतारा
 • उत्पन्नाचा दाखला
 • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र
 • ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
 • मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या
 • विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून
 • राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
 • ग्रामसभेचा ठराव.

हेही वाचा; गाय पालन अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

Vihir Yojana Maharashtra 2022

 • लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
 • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत
 • (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
 • एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास 
 • कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.

हेही वाचा; ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना GR

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठ्या योजना या सुरू केलेल्या आहेत. यात महत्त्वाची योजना म्हणजेच नवीन सिंचन विहीर योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर. Bore well/dug well with solar pump  ही योजना योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. पाण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहे. तर यामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील यासाठी कागदपत्रे, पात्रता, अनुदान कसे दिले जाणार आहे. ही सविस्तर माहिती या लेखात (Vihir Yojana Maharashtra 2022) पाहूयात.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप 100% ९५% अनुदान योजना 2022 सुरु 

Navin Vihir Anudan Yojana 2022

आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी समाजाच्या विकासासाठी योजना कल्याणकारी असून ही राज्यात राबवण्यात येत आहे. तर आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा पुरवून शाश्वत कृषी सिंचन उत्पादन वाढीचा लाभ देणे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत विहीर बोरवेल यासाठी सोलर पंप देखील देण्यात येते. आणि विहिरीसाठी देखील या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत असतात.

Vihir Yojana Maharashtra 2022

हेही वाचा; वडिलांच्या जमिनीवर किती अधिकार असतो जाणून घ्या कायदा व अधिकार येथे पहा 

सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा 2022 

ऑनलाइन अर्ज देखील सध्या सुरू आहे. आणि शासनाने 7 मार्च 2022 रोजी महत्वाचे शासन निर्णय घेऊन. या अनुदानामध्ये मोठी वाढ या ठिकाणी केलेली आहे. नवीन विहिरीसाठी एकूण तीन लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आणि यासाठी योजनेचे कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली माहिती आपण पाहू शकता. आणि शासनाच्या शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की.

सोलर पंप व शासन निर्णय येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !