vima yadi maharashtra

vima yadi maharashtra :-  विमा कंपनीला मा.उच्च न्यायालयात १५० कोटी रुपये व जिल्हाधिकाऱ्यांकडे १२ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश ! खरीप २०२० मध्ये झालेल्या पिक नुकसानीसाठी धाराशिव जिल्ह्यातील ३,५७,२८७ शेतकऱ्यांना

vima yadi maharashtra

भरपाई देण्याचा ऐतिहासिक निर्णय मा.उच्च न्यायालयाने दिला होता व तो मा.सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी मा.उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात मा.सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आपल्या याचिकाकर्त्यांच्या मागणीप्रमाणे विमा कंपनीला आधी २०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध झाली.