Vivah Yojana:- या योजनेच्या काही अटी, शर्ती आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत. योजनेसाठीच्या वधू आणि वर हे महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक. वयाच्या 21 आणि वधूचे वय 18 वर्षे असणे बंधनकारक आहे.
वधू, विधवा घटस्फोटीत असल्यास पुनर्विवाहासाठी देखील अनुदान या अंतर्गत दिले जाते. वधू-वरांना केवळ त्यांच्या प्रथम विवाहसाठीच अनुदान देण्यात येते. वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असलेला दाखला आवश्यक आहे.
यानंतर आता शुभमंगल विवाह योजना या अंतर्गत कागदपत्र कोण कोणती लागतात. अर्जदारचा विहित नमुन्यात अर्ज असणे आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचे बंधन केल्याबाबत वर वधू यांनी लिहून द्यायचे आहेत.
Vivah Yojana
तसेच जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा सोडल्याचा दाखला. महाराष्ट्र राज्यचा आदिवासी असल्याचा पुरावा लाभार्थ्याचे पालक शेतकरी असल्याचा पुरावा. म्हणून समाधी शेतकऱ्याच्या जमिनीचा सातबारा उतारा यांच्या रहिवासी असल्याचा ग्रामसेवकचा यांचा रहिवासी दाखला. तसेच लाभार्थ्याचे पालक हे शेतमजूर असल्या बाबत संबंधित गावातील तलाठी ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र.
गावाचे रहिवासी असल्यास ग्रामसेवक, तलाठी यांचा रहिवासी दाखला. वधू-वरांच्या आधार कार्ड, पालकाची बँक पासबुक झेरॉक्स. अविवाहित प्रमाणपत्र वधू वर दोघांसाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र. वधूंच्या वडिलांचे आईंचे दोघांपैकी एकाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
आधार कार्ड आईचे इत्यादी लागणार आहेत. आता नेमकी या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे. हे देखील आपल्याला जाणून घेणे तितकाच गरजेचे आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची संपर्क करावा लागणार आहे.
योजनेचे अध्यक्षतेप्रमाणे सर्व कागदपत्रे विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना. अगोदर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक. असल्याचे चिन्ह मुद्दे या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
तर अशा प्रकारचे हे अपडेट आहे. आपल्याला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करावे लागतात. या संदर्भातील शासनाचा पीडीएफ शासन निर्णय किंवा परिपत्रक आपल्याला खाली देण्यात आलेले आहे.