Voter Card

Voter Card :- तुमचं यापूर्वीच मतदान कार्ड हे आहेत परंतु ते खराब झाल असेल किंवा हरवले असेल. ते तुम्ही नवीन मतदान कार्ड घरपोच मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालय मध्ये इलेक्शन

विभागाचे कार्यालयाशी संपर्क देखील करू शकतात. तुमचे नवीन मतदान कार्ड तिथे ऑर्डर केले जातात. आणि उत्तर हेल्पलाइन ॲप वर तुमचा मतदान कार्ड मध्ये दुरुस्ती करून नवीन मतदान कार्ड घरपोच तुम्ही मागू शकतात.

Voter Card

तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन तुम्ही मतदान कार्ड हे ऑर्डर करू शकता. आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे मोबाईल असेल आणि त्यावरून देखील तुम्ही इलेक्शन कमिशन जे काही निवडणूक आयोग आहे. यांचा अधिकृत वेबसाईटवर सुद्धा किंवा

ॲपच्या माध्यमातून तुम्ही सर्व दुरुस्ती ही करू शकता. आणि नवीन वोटर कार्ड हे मिळवू शकतात. तर ही होती याची प्रोसेस आणि या संदर्भातील तुम्हाला व्हिडिओ हवा असल्यास खाली दिलेला व्हिडिओ यासंदर्भातील आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

येथे क्लिक करून व्हिडीओ पहा व मतदान कार्ड ऑर्डर करा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !