Voter ID Card Download | सरकारची मोठी घोषणा ! घरबसल्या मतदान कार्ड 25₹ रुपयात मिळणार, यासाठी सरकारचं नवीन पोर्टल लॉन्च अशा प्रकारे घर बसून करा ऑर्डर पहा हा व्हिडिओ

Voter ID Card Download :- आजच्या या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती आज जाणून घेणार आहोत. तुमचे मतदान कार्ड तुम्ही घरबसल्या फक्त 25 रुपयांमध्ये मिळू शकतात.

यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. आणि त्या स्टेप्स तुम्हाला खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहे. तुम्ही आता घरबसल्या वोटर कार्ड हे 25 रुपयात मिळू शकतात.

Voter ID Card Download

त्यासाठीची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही लेखात पाहणार आहोत. आता सर्वप्रथम नवीन मतदाराविषयी माहिती पाहूया. नवीन मतदारांना डिजिटल वोटर कार्ड हे त्यांच्या घरी घरपोच मिळत असतं.

यापूर्वीचे ज्यांचे मतदान कार्ड आहेत अशा लोकांना नवीन मतदान कार्ड घ्यायचे असेल अर्थात कोणाचा हरवला असेल किंवा तुटलेला असेल. त्यांना फक्त 25 रुपयांत मिळू शकतात.

मतदान कार्ड कसे काढावे ? 

यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील, याची माहिती पाहूया. तुमचे जुने मतदान कार्ड हरवले असेल, किंवा खराब झाले असेल, तर अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशन कडून आता नवीन मतदान कार्ड घरपोच दिले जात आहे.

यासाठी तुम्हाला सेवा केंद्र अर्थातच सीएससी सेंटर वर जाऊन फक्त 25 रुपयांत मतदान कार्ड तुम्ही नवीन ऑर्डर करू शकता.

Voter ID Card Download

येथे क्लिक करून पहा कसे काढायचे 25 रु. मतदान कार्ड व त्याचा व्हिडीओ पहा 

Voter Helpline

इलेक्शन कमिशन कडून Voter Helpline नावाचे Application देखील सुरू करण्यात आलेले आहे. तुम्ही एप्लीकेशनच्या मदतीने देखील घरबसल्या तुमचं मतदान कार्ड मध्ये दुरुस्ती करू शकता.

दुरुस्ती केल्यानंतर जसे तुम्ही फोटो दुरुस्ती कराल, किंवा ऍड्रेस दुरुस्ती कराल किंवा जन्मतारीख त्यानंतर तुमचे जे काही नवीन मतदान कार्ड आहे हे तुम्हाला घरपोच हे मिळणार आहे. 

Voter ID Card Download

रुफटॉप सोलर योजना 40%अनुदान फॉर्म सुरु घरबसल्या भरा ऑनलाईन

मतदान कार्ड

त्यासाठी जो काही फी आहे ही फक्त 25 रुपये असणार आहे. आता यासाठी तुम्हाला काय करायचं तर या ठिकाणी तुम्हाला खाली देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करायचं आहे.

Voter ID Card Download

महा-ऊस मोबाईल लॉन्च आता घरबसल्या ऊस नोंदणी होणार 200 साखर कारखान्यावर पहा खरी माहिती


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !