Weather Forecast Today | येत्या काही तासांत या 24 जिल्ह्यांना मुसळधार पाऊस/ऑरेंज अलर्ट

Weather Forecast Today

Weather Forecast Today :- नमस्कार सर्वांना. अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. भारतीय हवामान खात्याने नुकताच नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार राज्यात पुढील 3 ते 4 दिवस या 22 जिल्ह्यांना ऍलो अलर्ट.

तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज दिला जाणून घेऊया. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याबाबत जिल्हानिहाय पाऊस कसा असेल. याबाबत माहिती या लेखात जाणून घेऊया. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Weather Forecast Today

आज गोंदिया आणि वाशीम जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला.

यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीया २२ जिल्ह्यांना हवामान खात्याने पिवळा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. येत्या काही तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

आजचा हवामान अंदाज/ ऑरेंज अलर्ट 

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. १८ जुलै रोजी गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद हे चार जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात सोमवारी पिवळा इशारा देण्यात आला आहे.


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !