Weather Today In Maharashtra | राज्यात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

Weather Today In Maharashtra: नमस्कार १२ ते १५ जुलैपर्यंत मराठवाड्यालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होऊन अनेक गावांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका आहे.पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भ मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भात १२ ते १५ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Weather Today In Maharashtra
उत्तर कोकण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १२ ते १५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दक्षिण कोकण आणि गोवा दक्षिण कोकण आणि गोव्यातही १२ ते १५ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (मागील २४ तासांत) मुंबईत मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर दुपारी १२ ते १ दरम्यान कायम राहणार आहे. पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचण्याची भीती व्यक्त होत आहे.

घाट भागात जोर वाढणार

भागात सोमवारीपासून मुसळधारपासून पडत आहे. सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला असून मंगळवारी पहाटेही पावसाचा जोर कायम होता. संपूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Goat Farming Scheme

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड सरही शासन देते 50 लाख रु अनुदान 

महाराष्ट्र
मुंबईनवी,मुंबई,पुणे,ठाणेना,शिकनागपूर,औरंगाबाद,कोल्हापूर,सोलापूर,अहमदनगर,बीड,उस्मानाबाद,लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली,जालना,सांगली,सातारा,पालघर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्गग,डचिरोली,नंदुरबार,यवतमाळ,अमरावती,वर्धा,वाशिम,बुलडाणा,अकोला,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,धुळे,जळगाव,

IMD ने महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्याची राजधानी मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशात काय आहे संपूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट? वाचा सविस्तर.

Goat Farming Scheme

 हेही वाचा : 200 गाई पालन साठी शासन देते अनुद्ना येथे करा ऑनलाईन अर्ज 

मुंबईत पावसाचे धुमशान

मंगळवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या IMD च्या अंदाजानुसार, ११-१४ जुलै दरम्यान दक्षिण गुजरात प्रदेश, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसामुळे नाशिकमधील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून तीन जण बेपत्ता झाले आहेत. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

 


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment