Weather Update Hawaman Andaj | याजिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर यांना यलो अलर्ट

Weather Update Hawaman Andaj

Weather Update Hawaman Andaj | याजिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर यांना यलो अलर्ट

पंजाब डख हवामान अंदाज 

आताची सर्वात मोठी बातमी राज्यात उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला तर मुंबईसह राज्यात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच आहे. तर दिवसभरात पावसाने अजिबात विश्रांती घेतली नाही तरी हे चित्र पुढचे 24 तास महाराष्ट्रात असणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे तर या जिल्ह्याला आज रोजी जारी अलर्ट करण्यात आलेल्या पुढील चोवीस तासात या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण अपडेट काय जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या संपूर्ण अपडेट.

आजचा हवामान अंदाज 

मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाळी वातावरण झालेला आणि त्याचबरोबर मराठवाड्यात देखील काही ठिकाणी आज आपल्याला चांगला पाऊस आला मिळाला आहे एक द्रोणीय भाग कच्छपर्यंत सरकलेला बरोबर याचे मुख्य कारण म्हणजे दक्षिण पूर्व आरबी समुद्रात एक सायकलोनिक सर्क्युलेशन तयार झालाय पण त्याचबरोबर याचा परिणाम उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त असेल त्या त्याचबरोबर जिल्हे जर आपण पाहिले तर धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, मध्ये 24 तास साठी (Weather Update Hawaman Andaj) ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मच्छिमारांना चोवीस तासांमध्ये समुद्रात जाऊ नये असा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे पुण्यामध्येपावसाचा जोर वाढला असून मोठ्या प्रमाणात धुके पसरलेला आहे तर पुढील दोन-तीन दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात पाऊस कायम राहण्याची शक्यता

हवामान खात्याने वर्तवली आहे त्याचबरोबर नाशिक मध्ये देखील जोरदार वाऱ्याचा आज पाऊस आपल्या पाहायला मिळाला आहे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ शुभांगी

भुते यांनी या ट्विटर हँडल वरून यांनी ही माहिती दिली आहे त्यांचं ट्विट केलेलं व्हिडिओ आपण पाहू शकता

👇 


📢 कुसुम सोलर पंप ९५% टक्के अनुदान :- येथे पहा संपूर्ण माहिती 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार अर्ज सुरु :- येथे पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !