नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन आज जमा होणार आज कोणाला मिळेल खाली पहा

ज्या शेतकऱ्यांची KYC झाली आहे त्यांनाच मिळेल 

  शेतकऱ्यांना 2017 ते 2020 मधील नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन मिळेल

 पहिल्या टप्यातील 7.15 लाख शेतकऱ्यांना आज मिळणार लाभ

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी प्रोत्साहनपर रक्कम मिळणार

20 ऑक्टोबरला 50 प्रोत्साहन शेतकऱ्यांना  खात्यात जमा होणार 

 50 हजार प्रोत्साहन अनुदान