शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे ना? तर आणा 'या'जातीची शेळी पहा पुढे ➡️

'या'जातीची शेळी ठरेल फायद्याची मिळेल बंपर नफा

जातिवंत शेळीच्या जातींची निवड केली तर या शेळ्या पासून मिळणारे उत्पादन देखील चांगले मिळते.

बारी जातीची शेळी तुमच्या साठी खूप महत्त्वाची ठरू शकते. जवळजवळ 11 महिन्यात ही शेळी प्रजननाला तयार होते.

वैशिष्ट्य म्हणजे ही शेळी जास्त करून दोन किंवा तीन करडांना जन्म देण्यास सक्षम आहे.

या शेळी बद्दल अधिक माहिती घेतली तर ही आफ्रिकेतील बार्बरा या ठिकाणाहून भारतात आणली गेली असून तिला बारबरी असे नाव पडले आहे.

मादी शेळीचे वजन 20 ते 30 किलोपर्यंत असते व दररोज एक लिटर दूध देण्याची क्षमता आहे.

मांस उत्पादनासाठी ही शेळी खूप महत्त्वाचे आहे. बारी जातीचा बोकड आणि बकरीच्या मांसाला बाजारपेठेत चांगली मागणी असते.

या शेळी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करून पहा संपूर्ण सविस्तर माहिती