कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पिक विमा संदर्भात महत्त्वाची घोषणा केलेली आहे.

 एकही शेतकरी पीक विमा पासून वंचित राहणार नाही, अशी माहिती दिली आहे. 16 लाखांच्या वर शेतकऱ्यांना 625 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे.

राज्यातील 86,786 शेतकऱ्यांच्या खात्यात 625 कोटी वितरण कंपनीने केलेली असलेली माहिती कृषी मंत्री सत्तार यांनी केली आहे.

 उर्वरित 30 लाख 37 हजार 539 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची 1 हजार 644 कोटी रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करावी.

भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी इरगो, आयसीआयसीआय लोम्बार्ड, युनिटेड इंडिया कंपनी, आणि बजाज अलियान्झ.

भारतीय कृषी विमा कंपनीने 1 हजार 240 कोटी रुपये, एचडीएफसी कंपनी 6 कोटी 98 लाख रुपये. आयसीआयसीआय लोम्बर्ड 213 कोटी 78 लाख रुपये.युनाटेड इंडिया कंपनी 166 कोटी 52 लाख रुपये, आणि बजाज अलियान्झ कडून 16 कोटी 24 लाख रु.

असे एकूण 1644 कोटी 10 लाख रुपयाचा प्रलंबित थकबाकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात सुरुवात करावी.