खरीप पिक विमा 25% अग्रीम मंजूर 414 कोटी

तूर, कापूस, सोयाबीन ज्वारी करिता विमा मंजूर

9 लाख शेतकऱ्यांना 414 कोटी रु. मंजूर

खरीप पिक विमा महाराष्ट्र 414 कोटी रु. मंजूर

खरीप पिक विमा  अग्रीम् मंजूर

नांदेड जिल्ह्यातील 414 कोटी रु. विमा मंजूर 9 लाख शेतकऱ्यांना