प्रति हेक्टरी १८ हजार रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचेही कंपनीने कबूल केल्याची माहिती

सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर

सर्वोच्च न्यायालयाकडील २०१.३४ कोटी रुपयांचा धनाकर्ष २१ ऑक्टोबर २०१२ रोजी

उपलब्ध २०१.३४ कोटींमधून २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई अदा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

उस्मानाबाद २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिली आहे.