महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत राज्यातील या शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.तर कोणत्या शेतकऱ्यांना जाणून घ्या खाली दिलेल्या माहिती वर लगेच

 राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आताच हि बातमी दिली आहे तर कधी मिळेल शेतकऱ्यांना 50 हजार रु. पहा खाली दिलेल्या माहितीवर

उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी 50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता आता तो पूर्ण होणार आहे

 याआधी 2 लाख या आतील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली आहे.

२०१७-१८ ते २०१९-२० पर्यंत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रु. प्रोत्साहन अनुदान

 येथे पहा काय म्हणाले सहकार मंत्री बाळासाहेब पाटील