महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. अनुदान जाहीर येथे पहा 30 जून मिळणार हे पैसे

या कालावधीत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना च मिळणार 50 हजार रु. प्रोत्साहन

या कालावधीत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना च मिळणार 50 हजार रु. प्रोत्साहन 

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या कर्जमाफी जाहीर करत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार रु. देण्याचा निर्णय घेतला होता

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 30 जून पर्यंत जे निमित्त परतफेड करणारे पात्र शेतकरी आहेत यांच्या खात्यावर दहा हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी 50000 प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर पात्र शेतकरी म्हणून दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालावधीत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दिले जाणार आहे

या सर्व पात्र शेतकऱ्यांना जूनअखेरपर्यंत दहा हजार कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे

या सर्व पात्र शेतकऱ्यांना जूनअखेरपर्यंत दहा हजार कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे