अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी अपलोड झाल्या या जिल्ह्यांच्या खाली पहा जिल्हे व डाउनलोड करा याद्या

नुकसान भरपाई अनुदान यादी जाहीर याद्या पुढे डाउनलोड करा

अतिवृष्टी नुकसान भरपाई फक्त या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36 हजार रुपये

जिरायती, बागायती, बहुवार्षिक पिके पात्र आहेत ज्या शेत पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान असेल तर त्यांना मिळेल लाभ

सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई 3 हेक्टरी पर्यंत मदत मिळणार

बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 36 हजार रुपये पर्यंत मिळणार भरपाई

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार भरपाई यादी डाउनलोड खालील लिंक वर क्लीक करून डाउनलोड करा