नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प भारतातच पोकळा या अंतर्गत 50 ते 100 टक्के अनुदान यादी आली आहे ती पाहण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट लगेच पहा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प भारतातच पोकळा या अंतर्गत 50 ते 100 टक्के अनुदान यादी आली आहे ती पाहण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट लगेच पहा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण सिंचन सुविधा मत्स्यपालन विविध योजना राबविल्या जातात याविषयी सविस्तर माहिती पुढे पाचला सविस्तर माहिती देण्यात आली आहे

पोकरा योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण मध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कृषी अवजारे/यंत्र ई. करिता अनुदान दिले जाते.

पोखरा अंतर्गत राज्यातील पाच हजार 142 गावे सध्या समाविष्ट आहे त्याची यादी पाहण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट नक्की बघा

पोकरा योजना ही शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे

पोखरा अनुदान योजना या योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहिली त्यासाठी आपले धन्यवाद आणि यांची माहिती जाणून घेण्यासाठी आणि दिलेली वेबसाईट पहा