वनराजा कोंबडी त्यालाच इंग्लिश मध्ये फॉरेस्ट किंग असे देखील म्हणतो. देशी कोंबड्यांमध्ये वनराजा सर्वोत्तम मानला जात आहे,

या जातीच्या कोंबड्या 120 ते 150 अंडी या ठिकाणी देतात.

वनराजा कोंबडी भारतातील प्रमुख देशी किंवा गावरान जात आहे. ही कोंबडी मांसाठी देखील पाळली जाते.

या जातीचे कोंबडी पालन व्यवसाय करिता 500 कोंबड्यांपासून एक लाख रुपये पर्यंत आपल्याला कमाई ही होऊ शकते.

 एका पिल्याची वजन सुमारे 34 ते 40 ग्रॅम असते. त्याचे वजन 6 आठवड्यात 700 ते 850 ग्रॅम होते.

वनराजा कोंबडी 175 ते 180 दिवसात अंडी घालायला सुरुवात करते. त्या अंड्यातून 80% पिल्ले बाहेर येतात.

वनराज कोंबडी एका वर्षात 90 ते 100 अंडी या ठिकाणी देऊ शकते.