अरे व्हा शेतकऱ्यांना नवीन योजना घरावरील सोलर पॅनल करिता 50 हजार रु. अनुदान

सरकारकडून 50 हजार पर्यंत अनुदान मिळवा. तर योजना काय आहेत ?, या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो.

2 किलो watt सोलर पॅनल बसवला

एक लाख वीस रुपये खर्च येईल. आणि तीन किलो वॅट सोलर पॅनल बसवली तर त्या सरकारकडून 40% अनुदान मिळते. तर अशा परिस्थितीत खर्च 72 हजार पर्यंत खाली येईल. आणि सरकारकडून 48 हजार रुपयाची सबसिडी