सौर कृषी वाहिनी योजना जाहीर: शेतकऱ्यांच्या जमीनीला मिळणार तब्बल 75,000 प्रती हेक्टर रक्कम

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणे हे मुख्य उद्दिष्ट

चार हजार मेगावॅट वीज निर्मीतीसाठी सरकार शेतकऱ्यांची जमीन भाडेपट्ट्यावर घेणार

प्रतिवर्षी 75,000 रुपये प्रती हेक्टर असा दर ठरवण्यात आला आहे.

त्यासाठी 75 हजार रुपये प्रति हेक्टर प्रति वर्षे असा दर ठरवण्यात आला आहे

पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर (Base Rate) तीन टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येणार आहे

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी करता लागणारी जमिनी संदर्भात प्रतिवर्षी 75,000 प्रती हेक्टर

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना विषयी संपूर्ण माहिती करिता खालील माहितीवर टच करून पहा