शेतकऱ्यांच्या मुलींना लग्नासाठी मिळणार 10 हजारांचे अर्थसहाय्य; पहा पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रोसेस..

राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सामूहिक विवाह सोहळा संकल्पना राबवली होती. 2008 पासून संपूर्ण

मुलीच्या विवाहासाठी मंगळसूत्र आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रतिजोडपे 10 हजाराचे अनुदान देण्यात येते.

योजनेसाठीच्या अटी वधू व वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत वराचे वय २१ वर्षे व वधूचे वय 18 वर्ष असावे. वधू विधवा किंवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी देखील अनुदान देण्यात येते. वधू – वरांना केवळ त्यांच्या प्रथम विवाहासाठी अनुदान देण्यात येईल. वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असलेला दाखला आवश्यक.

अशा कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठीचे अनुदान वधूच्या आईच्या नावाने, आई हयात नसल्यास वडिलांच्या नावाने व आई – वडील दोन्हीही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते.

शेतकऱ्यांच्या मुलींना लग्नासाठी मिळणार 10 हजारांचे अर्थसहाय्य

सर्व कागदपत्रे विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अर्जासह सादर करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.