महिलांसाठी मोदी सरकारची खास योजना, कमी व्याजदरात विनातारण 25 लाखांपर्यंत कर्ज

महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज

मोदी सरकारने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे.

 या योजनेच्या कर्जासाठी तुम्हाला कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत अर्ज करता येईल.

कोणत्याही उद्योगात महिलेची कमीत कमी 50 टक्के मालकी असणं आवश्यक आहे.

भारतातील उद्योजक महिलांना दोन लाख रुपयांपर्यंत व्याज दरात 0.5 टक्के सवलत मिळेल.

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी नोंदणीकृत कंपन्यांना 50 हजारांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.