आता नवीन सिंचन विहिरीकरिता तब्बल 4 लाख रुपये अनुदान हे दिल जाणार आहे

 दोन्ही विहिरीचं अंतर होतं याचा देखील अट ही रद्द करण्यात आलेली

विहिरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती काय आहेत ?.

यासाठी लागणारी कागदपत्रे सातबारा उतारा ऑनलाइन, 8 अ उतारा ऑनलाइन जॉब कार्ड ची प्रत.

सामुदायिक विहिरी असल्यास सर्व लाभार्थी मिळून एक एकर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा लागेल

हा शासन निर्णय सविस्तर आपल्याला समजून घ्यायचं असल्यास खालील दिलेल्या माहिती वरती अर्ज प्रक्रिया तसेच अर्ज नमुना संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे.