डेअरी फार्मिंग म्हणजेच दुग्ध व्यवसाय सरकारकडून 7 लाख रुपये दिले जातात अर्ज, व कागदपत्रे संपूर्ण माहिती पुढे पहा

या योजनेअंतर्गत 10 म्हशीं दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते

भारत सरकारने एक सप्टेंबर 2010 रोजी ही योजना सुरू केली आहे

 यासाठी लागणारे कागदपत्रे, आणि अर्ज कसा करावा लागतो ?, ही माहिती पाहूया, बँक कर्जासाठी अर्ज कसा करावा ?,  संपूर्ण माहिती पुढे दिली आहे पहा 

कागदपत्रे :- अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्जदाराचे कास्ट सर्टिफिकेट, अर्जदाराचे बँक खात्याचा चेक रद्द केलेला.  बँकेच्या हरकत प्रमाणपत्र जोडावे लागते,

कागदपत्रे :- अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्जदाराचे कास्ट सर्टिफिकेट, अर्जदाराचे बँक खात्याचा चेक रद्द केलेला.  बँकेच्या हरकत प्रमाणपत्र जोडावे लागते, 

अधिक माहिती तुम्ही प्रादेशिक विकास अधिकाऱ्यांचे संपर्क साधू शकतात. याशिवाय तुमच्या नजीकच्या डेअरी पशु विकास केंद्र व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.

 अर्ज करण्यासाठी व अधिक माहिती येथे टच करून पहा