Well Subsidy Narega

Well Subsidy Narega :- विहिरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती काय आहेत ?. थोडक्यात समजून घेऊया, लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र अर्जाचा नमुना व संबंधित पत्र सोबत जोडलेल्या असावे. ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतच्या अर्ज पेटीत टाकावे.

ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्यांना शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा. यासाठी लागणारी कागदपत्रे सातबारा उतारा ऑनलाइन, 8 अ उतारा ऑनलाइन जॉब कार्ड ची प्रत.

Well Subsidy Narega

सामुदायिक विहिरी असल्यास सर्व लाभार्थी मिळून एक एकर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा लागेल. अशा प्रकारचे हे बजेट आहेत. अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे.

हा शासन निर्णय सविस्तर आपल्याला समजून घ्यायचं असल्यास खालील दिलेल्या माहिती वरती अर्ज प्रक्रिया तसेच अर्ज नमुना संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

येथे टच करून व्हिडीओ व शासन निर्णय पहा