Well Subsidy Scheme GR :- आज या लेखांमध्ये शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसोबत सोलर पंप कोणाला आणि कसा मिळेल आणि जो काही शासनाचा निर्णय आहे हा नेमकी काय आहे ?. विहिरीसोबत सोलर पंप कोणाला मिळणार आहे ? हा जीआर ची सविस्तर माहिती लेखात पाहूया.
राज्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया ही राज्यात राबवण्याबाबतचा जीआर 4 नोव्हेंबर 2022 रोजी शासनाने नियमित केलेला आहे.
Well Subsidy Scheme GR
या अंतर्गत आता राज्यातील सिंचन विहिरीचे कामे गतीने पूर्ण होणार आहे. आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणते लाभार्थी पात्र, त्यांची निवड प्रक्रिया कशी असेल. सर्वप्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती,
निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) दारिद्र रेषेखाली लाभार्थी, स्त्री करता असलेली कुटुंबे, शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करत असलेली कुटुंबे. जमीन सुधारण्याचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमाती, वन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 2007 खाली लाभार्थी.
Vihir Anudan Yojana GR
सीमांत शेतकरी ज्यांचा अडीच एकर पर्यंत भूधारणा आहे. अल्पभूधारक ज्यांच्याकडे 5 एकर पर्यंत जमीन आहे, असे लाभार्थी या ठिकाणी पात्र असतील. लाभ धारकांची पात्रता काय आहे ?, हे या ठिकाणी पाहूया. त्याला लाभार्थ्यांकडे किमान
40 म्हणजेच एक एकर जमीन असणे आवश्यक. विहिरींसाठी अर्ज कुठे करायचा आहे ?, हे आपण पाहूया. इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र अ अर्ज नमुना ब संमती पत्र सोबत जोडल्यावर ऑनलाईन किंवा ग्रामपंचायत पेटीत टाकावे. ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्यांनी शक्यतो ऑनलाईन अर्ज करावा.
विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज कोणाला करता येतो ? व अर्ज कसा करावा ? पहा
विहीर अर्ज सोबत जोडावीची कागदपत्रे ?
- सातबारा ऑनलाइन उतारा
- 8 अ उतारा
- जॉब कार्ड ची प्रत
- सामुदायिक विहीर असल्याचा सर्व लाभार्थी मिळून 0.40 आर हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा.
- सामुदायिक विहीर असल्यास समोपचार आणि पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करार पत्र इत्यादी बाबी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे.
येथे क्लिक करून हा जीआर डाउनलोड करा
विहीर अनुदान योजना
अशा प्रकारे हा शासनाचा नवीन शासन निर्णय असणार आहे. आता यामध्ये जो काही सोलर पंप चा निर्णय आहे हा देखील या ठिकाणी पाहूया. सोलर पंप कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ?, व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या संदर्भातील शासन निर्णय आणि माहिती खाली दिली आहे, ते देखील तुम्ही जाणून घेऊ शकता.
येथे क्लिक करून पहा कोणत्या शेतकऱ्यांना सोलर पंप व कसे मिळणार आहे व जीआरची माहिती