What Girls Search Google at Night | मुली रातभर मोबाईल वर काय सर्च करून पाहतात जणू घ्या लगेच

What Girls Search Google at Night | मुली रातभर मोबाईल वर काय सर्च करून पाहतात जणू घ्या लगेच

What Girls Search Google at Night

What Girls Search Google at Night :- नमस्कार सर्वांना. आज या लेखांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीची वेगळी माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे रात्रीच्या वेळी मुली इंटरनेटवर काय सर्च करतात. रात्री मुली इंटरनेटवर रात्री काय बघतात.

यासंदर्भात गुगलच्या एका अहवालानुसार माहितीनुसार हे अपडेट देण्यात आलेला आहे. आपल्याला वाचायला ही माहिती कदाचित वेगळ्या पद्धतीचे वाटू शकते. पण यामध्ये आपण कोणतेही प्रकारचे वेगळ्या पद्धतीची (अवगड) माहिती देत नसून एक साधी आणि सरळ माहिती आपण या लेखामध्ये देणार आहोत. 

What Girls Search Google at Night

मुली कोणत्या प्रकारची माहिती गुगल वर सर्च करत असतात. यासंदर्भात गुगलचा रिपोर्टनुसार माहिती जाणून घेऊया. गुगलने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला असून त्यामध्ये तरुण मुलीं रात्री एकटे असताना इंटरनेटवर कोणत्या गोष्टी सर्च करायला आवडते यामध्ये सांगितला आहे.

गुगल रिपोर्ट त्यापैकी 75 टक्के महिला 18 ते 34 वयोगटातील आढळून आल्या आहेत. तर सर्वप्रथम जाणून घेऊया की मुलींना कोणत्या चार गोष्टी इंटरनेटवर बघायला आवडतात. तर त्यामध्ये पण त्यानंतर चार प्रकारच्या गोष्टी कोणत्या आहेत. ज्या मुली सर्च करत असतात त्यासाठी संपूर्ण लेख आपल्याला वाचायचा आहे.

मुली रात्री काय पाहतात 

मुलींना कोणत्या गोष्टी इंटरनेटवर सर्च करायला किंवा बघायला आवडतात. तर त्यामध्ये सर्वात जास्त नेट वर सर्च केल्या जाणाऱ्या ब्युटी टिप्स हा बहुतांश तरुण मुली रात्री इंटरनेटवर ब्युटी टिप्स विषय माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात.

आणि यामध्ये 18 ते 34 वयोगटातील बहुतांशी मुलींना इंटरनेट वर कॉस्मेटिक, मेकअप, घरगुती, सौंदर्य उपचार, त्यानंतर लेटेस्ट ब्युटी ट्रेंड. भारतातील फॅशन ट्रेंड या विषयी माहिती घेण्याची आवड असते. अशी माहिती गूगल रिपोर्ट मध्ये दिली आहे.

मुली रात्री एकांत काय पाहतात

दुसरी गोष्ट :- मुली नेट वर काय सर्च करतात. म्हणजे करियर मध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रम असेल किंवा बाहेरून करिअरच्या अतिशय मोजक्या संधी माहिती होत असतात. त्यामुळे मुली मोबाईल वरती करियर विषयी माहिती जाणून घेत असतात. या क्षेत्रामध्ये म्हणजेच करिअर बाबत मुली जास्त करून सर्च करत असतात.

मुलींना काय आवडते ? येथे पहा 

तिसरी गोष्ट :- ऑनलाइन शॉपिंग मुली जास्त सर्च करत असतात. म्हणजे ऑनलाइन शॉपिंग ऑनलाइन शॉपिंग बहुतेक संपूर्ण मुलींना शॉपिंग करणे हा आवडीचे छंद असतो. परंतु यामध्ये वस्तू खरेदी करायची नसली तरी उगीच वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी पाहणे.

देखील मुलींना आवडत असते. तर बहुतांशी मुली ऑनलाइन शॉपिंग संदर्भात माहिती जाणून घेत असतात. तसेच रात्री शॉपिंग साइट्सला जास्त भेट देत असतात. नवीन ऑफर असतील त्यानंतर कलेक्शन, लेटेस्ट, ट्रेंड, या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर शोधण्याचा मुली पहात असतात.

मुलींना काय काय सर्च आवडते गुगल वे 

आपण जाणून घेणार आहोत की सर्वात आवडती म्हणजेच आता चौथी आणि शेवटची एक गोष्ट जी मुली जास्त करून नेटवर सर्च करत असतात. ती कोणती खाली जाणून घेऊयात.

चौथी गोष्ट :- गाणी ऐकतात तर दिवसभर प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे खूप इच्छा असूनही दिवसा गाणी ऐकायला मिळत नसल्या कारणाने त्यामुळे अनेक मुली रात्रीच्यावेळी इंटरनेटवर गाणी सर्च करतात. 

मुली मोबाईल वर काय सर्च करतात.

त्यामुळे रात्री अशा प्रकारची माहिती जाणून घेत असतात. तर सर्वप्रथम आपण जाणून घेतले की ब्युटी टिप्स बद्दल माहिती सर्च करत असतात.  तिसरा ऑनलाइन शॉपिंग म्हणजेच कपडे खरेदी वगैरे असतील संदर्भात माहिती सर्च करत असतात. चौथी गोष्ट म्हणजे गाणी ऐकतात त्यामुळे या 4 गोष्टी मुली जास्त करून नेटवर सर्च करत असतात.

कारण दिवसभर टाईम नसतो. किंवा प्रत्येक जण अभ्यासामध्ये किंवा आणि जॉब वगैरे मध्ये बिझी असतात. त्यामुळे रात्री मुली आणि शॉपिंग वरील माहितीनुसार संदर्भात माहिती नेटवर सर्च करत असतात.


📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !