WhatsApp Digilocker Service | WhatsApp वर आधार, पॅन कार्ड, मार्कशीट व अन्य सरकारी कागदपत्रं डाऊनलोड करा

WhatsApp Digilocker Service :- व्हाट्सअप ॲप्लिकेशन सर्वांसाठी महत्वाचे आहे. एक सोशल मीडिया ॲप म्हणून सुरूवात केलेल्या व्हाट्सअपने नंतर आपल्या युजर्ससाठी विविध सुविधा सुरु केल्या. याचा युजर्सना चांगलाच फायदा होतं आहे.

व्हाट्सअपवर मार्च 2020 मध्ये ‘माय जीओव्ही हेल्प डेस्क’ सुरु करण्यात आले होते. त्या माध्यमातून नागरिकांना कोरोनाबाबत विश्वासार्ह माहिती देणे, लसीकरणासाठी नोंदणी करणे, तसेच कोविड लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करता येत होते.

WhatsApp Digilocker Service

कोरोनाचा कहर सुरु असताना, व्हाट्सअपच्या या सुविधेचा नागरिकांना चांगलाच फायदा झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर आता नागरिकांना सरकारी सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी व्हॉट्सपवर पुन्हा अशीच सुविधा सुरू केली आहे.

व्हॉट्सॲपवरील ‘माय जीओव्ही हेल्प डेस्क’च्या माध्यमातून नागरिकांना आता ‘डिजी-लॉकर’ ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे अनेक कागदपत्रे व्हाट्सअपवर मिळणार आहे. (Digilocker Documents on Whatsapp)

WhatsApp Digilocker Service

येथे टच करून काढा कागदपत्रे 

डिजी-लॉकर कागदपत्रे व्हाट्सअप

‘डिजी-लॉकर’ सुविधेमुळे खात्याचे प्रमाणीकरण, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, दहावी व बारावी गुणपत्रिका, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व अन्य डिजी-लॉकर कागदपत्रे व्हाट्सअपवरून डाउनलोड करता येतात.

या सेवेमुळे नागरिकांना आपली महत्वाची कागदपत्रे घरबसल्या सुरक्षित, सहजपणे हाताळता येतील. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, जीवन विमा- दुचाकी व विमा कागदपत्रे सुरक्षित ठेवता येईल.

WhatsApp Digilocker Service

येथे टच करून कागदपत्रे काढा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment