Whatsapp Message App | अरे वा ! आता Whatsapp वरील डिलीट झालेला मॅसेज सुद्धा पुन्हा वाचता येणार !, फक्त या सोपी ट्रिकने पहा कोणती ट्रिक ? लगेच

Whatsapp Message App :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. देशभरातील सर्वच नागरिक व्हाट्सअप वापरत आहेत, आणि आता व्हाट्सअप वापरत असताना

अनेक वेळा चुकीने मेसेज येतो. किंवा काही वेळात तो डिलीट केला जातो. अशा कारणांमध्ये तुम्हाला तो मेसेज वाचायचा असल्यास तो कसा वाचायचा आहे ? याची ट्रिक्स आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Whatsapp Message App

आता देशातील सर्वात जास्त वापरल्या जाणारे मेसेजिंग ॲप म्हणजेच व्हाट्सअप आहे. परंतु तुम्हाला माहिती असेल जर कोणी तुमच्या मित्रांनी तुम्हाला मेसेज करून डिलीट केला असेल.

त्याला तुम्ही कसे पाहू शकता ?, whatsapp ने सध्या यासाठी कोणते फीचर आणलेले नाही. परंतु यासाठी एक ॲप आहे, ज्याद्वारे तुमचे हे पाहणं शक्य आहे. तर काय आहेत हे ॲप याची माहिती पाहूया.

Whatsapp

काही वेळा असे होते की Whatsapp वर कोणताही व्यक्ती मेसेज पाठवतो. आणि लगेचच किंवा थोड्यावेळाने तो डिलीट करून टाकतो. त्यामुळे आता माहीतच होत नाही की त्यांनी नेमकं कोणता मेसेज केला होता ?,

प्रायव्हेट होता की चुकीने सेंड झालं होता. हे समजतच नाही, तर अशामुळे आता फक्त चॅट बॉक्स वरती लिहिलेले दिसते की This Message Was Deleted अर्थातच जो काही मेसेज केला होता त्यांनी तो डिलीट केलेला आहे.

Whatsapp Message App

घरावरील सोलर योजना सुरु एवढे मिळेल अनुदान पहा % खरी माहिती

WhatsappRemoved+ App

आता व्हाट्सअप वर डिलीट झालेला मेसेज कसा पाहायचा किंवा वाचायचा आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. यासाठी 1 एप्लीकेशनची मदत पडेल, तर त्यासाठी तुम्हाला

या ॲपचं नाव WhatsappRemoved+ तुम्ही याला गूगल प्ले स्टोर वरून इन्स्टॉल करू शकता. म्हणजेच हे सिक्युअर ॲप असणारच आहे, तरी तुम्ही खात्रीशीर खात्री करूनच ॲप इन्स्टॉल करा.

Whatsapp Message App

मोटार पंप, बोअरवेल अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा खरी अपडेट

How to See Deleted Messages in Whatsapp

सर्वात आधी तुम्ही या ॲपला इन्स्टॉल करा त्यानंतर परमिशन मागेल, जर मागितली तर त्याला Allow करा त्यानंतर Whats Removed+ App ओपन करावे लागेल.

त्यानंतर ॲप ला सलेक्ट करा लागेल. त्यानंतर डिलीट झालेला मेसेज तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या व्हाट्सअप ला सलेक्ट करू शकता, आणि त्यानंतर एक pop-up येईल आणि त्यात Yes टाईप करा.

Whatsapp Message App

आता शेतकरी असो किंवा जनावरे मिळणार 20 लाख रु. पर्यंत नुकसान भरपाई नवीन जीआर आला पहा खरी माहिती

Whats Removed+

त्यानंतर तुम्हाला सर्व मेसेज या ठिकाणी मिळतील, ज्या ठिकाणी व्हाट्सअप वर पाठवलेले मेसेज डिलीट झाले आहेत तेथिल सर्व मॅसेज या app वर दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही डिलीट झालेल्या मॅसेज वाचू शकता.

Whatsapp Message App

येथे क्लिक करून App प्ले स्टोर वरून इन्स्टॉल


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !