Wood Oil Spill Business Information | लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती फायदा व तोटा कमाई, गुंतवणूक संपूर्ण माहिती

Wood Oil Spill Business Information :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांनो शेती करून आपण लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात. आणि याच व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

आपण लाकडी घाण्यावरील तेल निर्मितीचा उद्योग कसा करू शकता. त्यामध्ये आपल्या फायदा किती होऊ शकतो तोटा त्याचबरोबर व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च किती लागतो. या संदर्भात ए टू झेड माहिती पाहणार आहोत.

Wood Oil Spill Business Information

सर्वप्रथम शेतीमाल प्रक्रिया उद्योगांमध्ये किंवा वेगवेगळ्या उद्योग म्हणजेच लाकडी घाण्यावरील ते निर्मिती उद्योग तर यामध्ये शेतकरी बांधवांसाठी खूप फायद्याचा आणि सोनेरी संधी असणारा उद्योग आहे. हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर पुरेशी माहिती व योग्य व्यवस्थापन हवे.

असेल तर नक्कीच यामध्ये आपला फायदा होतो तर याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उद्योग उभारण्यासाठी खूप काही गुंतवणूक करण्याची गरज नाही. आपल्या जास्त आर्थिक खर्च करण्याची देखील गरज नाही.

लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती

स्मॉल स्केलवर कसं सुरु कराल खाद्य तेल निर्मितीचा उद्योग तर व्यवसाय अगदी छोटासा गाळा घेऊन देखील तुम्ही स्मॉल स्केलवर म्हणजे छोट्या पद्धतीने आपण व्यवसाय सुरू करू शकतात.

यामध्ये तुम्ही गळ्याचा मागच्या भागात एक प्रोडक्शन युनिट आणि समोर तुमचं विक्री युनिट आता सेलिंग युनिट याठिकाणी उभा करू शकता. आणि या उद्योगाचे प्रमोशन आणि मार्केटिंग तुम्हाला खूप जबरदस्त पद्धतीने करावा लागेल.

खाद्य तेल व्यवसाय कसा सुरु करावा ? 

उद्योगाची मार्केटिंग तुम्ही वर्कआउट केली तर तुमचा एक बेसिक फॉर्मुला तयार होतो. आणि तुम्हाला नक्की कसे पुढे जायचे याची डेफिनेटली आपल्याला समजून येते. आणि त्यापासून आपलं उत्पादनात मोठी भर पडायला सुरुवात होते.

या दृष्टीकोनातून छोटासा प्रयत्न करून आपण आणखीन त्यामध्ये वाढ करून मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय घेऊन जाऊ शकता. आणि या अंतर्गत मार्केटिंग आपण विविध प्लॅटफॉर्म वरतून करू शकता. तेल घाणा 13 किलो असतो. तर त्या 13 किलो घाणा मध्ये एक तास आपला वेळ लागतो.

लाकडी खाद्य तेल घाणा व्यवसाय 

13 किलो शेंगदाण्याच्या घाण्यापासून सोमवारी पाच ते साडेपाच किलो तेल आपल्याला मिळते. आणि खोबऱ्याचा घाना 22 किलोचा असतो. आणि त्यातून जवळपास 50% त्याठिकाणी तेल निघते यामधून तयार झालेली तेल हे या ठिकाणी साठवले जात.

यात त्याला मध्ये असणारे कण खाली स्थिर होतात. व चांगले असणारे तेल आपल्याला वरील बाजूला मिळत असते. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे 13 किलो असेल तर त्यातील आपल्याला साडेपाच पर्यंत तेल आपल्याला मिळू शकते.

Wood Oil Spill Business Information

या मुलींना मिळणार 51 हजार रु. केंद्र सरकारची नवीन योजना सुरु घ्या लाभ

खाद्य तेल घाणा 

या उद्योग विषयी गुंतवणूक किती आहे हे देखील महत्त्वाचं आहे. तर लागणारे भांडवल कमीत कमी दोन लाख रुपये आहे. तर लागणारा कच्चामाल यामध्ये सुरुवातीला आपल्याला शेंगदाणा, सूर्यफूल किंवा तेल स्टोरेज करण्यासाठी टाकी किंवा पॅकिंग साठी बॉटल्स असणे आवश्यक आहे.

लागण्या यासाठी यंत्रसामग्री आहे तीन एचपी चा मोटर घाणा तर यंत्रसामग्रीची किंमत एक लाख 37 हजार रुपयांचा घन आहे. तर यासाठी लागणारे मनुष्यबळ किती लागू शकते.

यासाठी दोन किंवा तीन व्यक्तींची गरज आपल्याला पडते विक्रीसाठी म्हणजेच विक्री आपण याची कशी कराल. तर तुम्ही तुमचे तयार तेल आजूबाजूचा किराणा दुकानांमध्ये विकू शकता किंवा मोठे मोठे मॉल सुद्धा तुम्ही तुमचे उत्पादन मध्ये विकू शकता.

Wood Oil Spill Business Information

हेही वाचा; शेळी पालन 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner / founder of Smart Baliraja. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment


error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !