World Expensive Buffalo :- जगातील सर्वात महागडी म्हैस कोणती आहे ?, याची माहिती जाणून घेऊया. या जगातील सर्वात महागड्या म्हशीची किंमत तब्बल 81 कोटी रुपये इतकी आहे.
याचा फायदा मालकाला कसा मिळतो ?, याची माहिती पाहणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल की शेती करत असताना शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी बांधव पशुपालन करत असतात.
World Expensive Buffalo
यामध्ये गाय/म्हैस इत्यादी ह्याच पालनातून किंवा दूध उत्पादन करून मोठ्या प्रमाणात नफा कमवतात. परंतु तुम्हाला माहिती आहेत का ?, की म्हशीची किंमत तब्बल 81 कोटी रुपये इतकी आहे.
ही जात नेमकी कोणती आहे ?, याची माहिती पाहणार आहोत. जगातील तुम्ही विचार करत असाल, की म्हैस कोणती आहे ?, जगातील सर्वात महागडी म्हैस ही दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे.
जगातील सर्वात महागडी म्हैस कोणती ?
अर्थातच दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये आफ्रिकन म्हशीचं नाव होरीजोन असून तिची किंमत तब्बल 81 कोटी रुपये इतकी असल्याचं माहिती आहे.
आपल्याकडे जर या म्हशीच्या शिंगाची लांबी पहिली तर 35,40 इंच इतकी असते. या आफ्रिकन म्हशीचे शेंगाची लांबी जवळपास 56 इंच इतकी आहे.
सर्वात महागडी म्हैस
आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशा प्रकारची म्हैस पाळणे केवळ अशक्यच आहे. या होरीजोन म्हशीच्या शेंगाच्या साईज वरून तुम्हाला ही म्हैस किती मोठी असेल याचा अंदाजा लागला असेल,
किंवा खालील फोटो मध्ये पहा. यातून म्हैस मालकाला याचा फायदा कसा होतो ?, याची माहिती आपण पाहूयात. एवढा पैसा खर्च करून ही म्हैस विकत घेण्याचं लॉजिक काय असेल असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल.
📋 हेही वाचा :- लव्हाळा तणनाशक | शेतातून मुळासकट लव्हाळा संपवा जाणून घ्या सविस्तर खरी माहिती व प्रक्रिया
जगातील सर्वात महागडी होरीजोन म्हैस
त्यामागील कारण ही तसेच आहेत, जसे की म्हशीचं पालन पोषण करणारे शेतकरी दरवर्षी लाखों रुपयाची कमवतात. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या घरात जणूकाची एक म्हैसा हवी असते.
त्यासाठी म्हशीचे शुक्राणू जगभरातील शेतकरी आपल्या म्हशीच्या पोटात लावतात. या शुक्राण्याच्या विक्रीच्या माध्यमातून या म्हशीचा मालक पैसे कमवतात.
ही माहिती महत्त्वाची आहे, अशा प्रकारे तुम्ही या होरीजोन म्हशीची माहिती मिळवली आहे. की जगातील सर्वात महागडी होरीजोन म्हैस म्हणून ओळखली जाते.
📋 हेही वाचा :- सरकारी अनुदानावर मिळवा डीझेल पंप,मोटार पंप, पाईपलाईन अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज
भारतातील सर्वात महागडी म्हैस कोणती ?
भारतातील सर्वात महागडी म्हैस भीम ही भारतातील महागडी म्हैस आहेत. अरविंद जांगीड यांच्याकडे असून तिची किंमत 24 कोटी रुपये इतकी आहे.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल परंतु या म्हशीचं वजन सुमारे पंधराशे किलो पर्यंत आहे. भारतातील आणि जगातील दोन्हीही म्हैसची माहिती पाहिलेली आहे.
याची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही इंटरनेट वर शोधू शकतात. दक्षिण आफ्रिकेतील होरीजोन म्हैस आणि भारतातील भीम ही सर्वात महागडी म्हैस आहे. अशाप्रकारे या ठिकाणी माहिती आपण जाणून घेतली आहे.
📋 हेही वाचा :- सरकारी शेळी पालन प्रशिक्षण घ्या ट्रेनिंग फक्त 3 दिवसांच मिळेल सरकारी प्रमाणपत्र पहा सविस्तर
📢 ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे क्लिक पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा