Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana :- शासनाकडून वेळोवेळी विविध योजना देशात तसेच राज्यभरात शासन राबवत असते. अशातच आता शासनाने नवीन योजना घरकुल संदर्भात सुरू केली आहे.
या घरकुल योजनेअंतर्गत शासनाकडून आता घरकुल दिले जाणार आहे. आणि या संदर्भातील शासनाचा नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana
यासोबत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळाली आहे अशा घरकुलांची यादी सुद्धा शासनाने शासन निर्णय मध्ये जोडले आहे. आता या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळतो. या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळतो.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना घरकुलासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. याचा घरकुल अनुदान देण्यासाठी शासनाच्या विविध कार्यरत योजना आहे.
जसे विविध प्रवर्गसाठी विविध योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि रमाई घरकुल योजना असे विविध योजना शासनाकडून राज्यस्तरावर राबविण्यात येत असतात.
आता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा शासनाचा नवीन शासन निर्णय आज रोजी निर्गमित केला आहे. ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
Yashwantrao Chavan Awas Yojana List
या योजनेत नांदेड जिल्ह्यातील 17 वैयक्तिक लाभार्थ्यांचा प्रस्तावास मान्यता देण्यात आले आहे. यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शासन निर्णय दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय काढून घ्या व नागरिकांना या ठिकाणी दिल्यास दिलेला आहे लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.
📝 हे पण वाचा :- एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?| आता शेतकऱ्याला स्वताची डीपी करा ऑनलाईन अर्ज
घरकुल योजना
त्या घरकुल लाभार्थ्यांची यादी जीआर सोबत शासनाने जडलेले आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना ही विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील घटकासाठी राबवली जाते.
प्रवर्गातील लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ मिळतो. शासनाचा शासन निर्णय तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल किंवा ही यादी पहायची असेल असेल ही जी यादी आहे.
नांदेड जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरलेल्या छाननीयअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त जीआर सोबत जोडण्यात आलेल्या अ परिशिष्ट मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांना सदरहू योजनेचा लाभ मिळणार आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना आहे, किंवा याच प्रवर्गातील लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळतो. आता ही यादी व शासन निर्णय नांदेड जिल्ह्यासाठी आहेत.
याची माहिती आणि हा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी यादी पाहण्यासाठी या ठिकाणी शासन निर्णय खालील प्रमाणे खालील ठिकाणी डाउनलोड करू शकता