Yono Sbi Account Opening :- एसबीआयचे बँक खाते स्वतःच्या मोबाईलवरून अवघ्या 10 मिनिटांमध्ये कसे उघडायचे आहे ? किंवा कसे उघडता येते ? याची संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत. प्रत्येकाचं स्वप्न असतं किंवा प्रत्येकाला गरजच पडत असते ती म्हणजे बँक खात्याची.
देशातील सरकारी आणि विश्वसनीय बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक एसबीआय या बँकेत पैसा सुरक्षित मानला जातो. तर आता या बँकेत सहजपणे तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून बँक खाते उघडू शकता. याची संपूर्ण प्रक्रिया आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Yono Sbi Account Opening
हे खाते तुम्ही ऑनलाईन उघडू शकता. आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे 0 बॅलन्स वर खाते उघडण्याचा पर्याय तुम्हाला यात मिळतो. तर आता मोबाईल वरून खाते उघडायचे असल्यास तुम्हाला एकच वेळी अकाउंट नंबर हा मिळतो.
त्यानंतर तुम्ही नेट बँकिंग सुविधाचा लाभ त्वरित घेऊ शकता. खाते उघडल्यानंतर त्याद्वारे अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन व्यवहार देखील तुम्ही करू शकता. याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. मोबाईल द्वारे खाते उघडण्याची प्रक्रिया काय आहेत याबाबत स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूयात.
येथे क्लिक करून ऑनलाईन उघडा मोबाईलवरून खाते पहा कसे उघडायचे खाते या व्हिडीओ मधून ?
योनो एसबीआई रजिस्ट्रेशन
अगोदर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे Yono SBI ॲपवर अधिकृत अर्ज डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर काही मिनिटात आपले Account उडू शकतात. अर्थातच एसबीआय च Yono एप्लीकेशन हे प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करायचा आहे.