Yono Sbi

Yono Sbi :- अनेक प्रकारचे व्यवहार तुम्ही त्यातून करू शकता, आणि एखादे खाते नसेल तर अर्ज सुरू केल्यावर होम पेजवर तुम्हाला पर्याय दिसेल. न्यू टू एसबीआय हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर होम आणि ओपन अकाउंट पर्याय मिळेल.

त्यात तुम्हाला ओपन अकाउंट निवडावा लागेल. त्यानंतर कशाप्रकारे खाते उघडायचे आहेत, ते त्यात तुम्हाला निवडावं लागेल. जसे डिजिटल बचत खाते, इन्स्टा बचत खाते, इत्यादी खात्यांचा त्यात समावेश आहे. खाते माहिती प्रत्येक पर्याय खाली दिले जाते.

Yono Sbi

खात्यामध्ये तुम्हाला फायदे दिले जातात, ते तुम्ही उघडू शकतात. जसे तुमच्या गरजेनुसार खाते निवडावी लागेल. आणि त्यानंतर विहित प्रक्रियेची अनुसरून करावे लागेल. विनंती केलेली माहिती भरावी लागेल. आणि माहिती भरत राहिल्यानंतर

तुमचा फोटो आणि दस्तऐवज पर्याय म्हणून तुम्हाला विहित नमुन्यात कागदपत्रे अपलोड करावे लागतील. आणि त्यानंतर आपली होम शाखा देखील त्यातून निवडावी लागेल. म्हणजे जवळची जी तुमची बँक असेल ती निवडाव लागेल. अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ती साक्रीय करावी लागेल.

भारतीय स्टेट बँक

ही वेबसाईट उघडल्यावर नवीन वापरकर्त्याचा पर्याय वरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर विनंती केलेली माहिती भरा त्यानंतर नोंदणी आणि लॉगिन करू शकता. आपली इंटरनेट बँकिंग देखील सक्रिय त्या तिथून केली जाते.

अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या भाषेत जाणून घेतले की एसबीआय मध्ये Yono एसबीआयच्या माध्यमातून बँक खाते कसे उघडायचे आहे ? आणि याचा तुम्हाला व्हिडिओ हवा असल्यास व्हिडिओची माहिती सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. तो व्हिडीओ पाहून बँक खाते उघडा !.

येथे क्लिक करून व्हिडीओ पाहून खाते उघडा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !