Zilla Parishad Recruitment 2022 | ZP Recruitment | जिल्हा परिषद भरती जीआर आला 16 हजार पेक्षा जास्त जागा बघा संपूर्ण भरतीची माहिती

Zilla Parishad Recruitment 2022 :- नमस्कार सर्वांना. जिल्हा परिषद मध्ये तब्बल 16000+ पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरू होणार आहे. याबाबत शासनाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यासाठी हा लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे.

कोणत्या विभागात म्हणजेच जिल्हा परिषद अंतर्गत कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. संपूर्ण माहिती लेखांमध्ये पाहणार आहोत. जिल्हा परिषद भरती मार्च एप्रिल 23 ही आहे. एकूण पदे आहेत ते 20 आहे, 16000 पेक्षा जास्त जागा आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Zilla Parishad Recruitment 2022

आणि यामध्ये सर्वांना नवीन अर्ज करता येणार आहे. जुनी 2019 ची भरती पूर्ण या ठिकाणी रद्द झालेली आहे, याचे देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. याबाबत जीआर व संपूर्ण जीआर या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया. तर यामध्ये पदे पाच आहेत ही पदे कोण कोणती आहेत?.

पुढे पहा जसे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक. आणि त्यानंतर Pharmacist Officer, Laboratory Technician या 5 पदांसाठीतब्बल 10200 जागा आहेत. परीक्षा 25 व 26 मार्च या रोजी आहे. परीक्षा ऑनलाइन/ऑफलाईन आहेत.

जिल्हा परिषद भरती महाराष्ट जीआर 

याची देखील नोंद घ्यायची आहे. पदे 15 एकूण जागा 6200 परीक्षेत 14 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान असणार आहे. परीक्षा ऑनलाईन ऑफलाइन याबाबत अजून ठरवण्यात आलेलं नाही.

तसेच या ठिकाणी पदे कोणती आहेत ?, 15 पदे आहेत यामध्ये १) कनिष्ठ अभियंता स्थापत्य २) कनिष्ठ अभियंता विद्युत ३) कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ४) विस्तार अधिकारी पंचायत.

Zilla Parishad Recruitment 2022

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022 करिता ऑनलाईन फॉर्म पहा जीआर क्लिक करून पहा 

जिल्हा परिषद भरती रिक्त जागा 

५) विस्तार अधिकारी कृषी ६) विस्तार अधिकारी सांख्यिकी ७) ग्रामसेवक, 8) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 9) कनिष्ठ यांत्रिकी. 10) कनिष्ठ लेखाधिकारी 11) पशुसंवर्धन पर्यवेक्षक 12) वरिष्ठ सहाय्यक लेखा 13) अंगणवाडी पर्यवेक्षिका 14) वरिष्ठ सहाय्यक लिपिक

  16)कनिष्ठ सहाय्यक लिपिक. या पदांसाठी भरती आहे. टोटल या ठिकाणी 20 पदे आहेत. 20 पदांची जागा तसेच भरती प्रक्रिया बाबत माहिती दिलेली आहे. आणि या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा खाली देण्यात आलेला आहे.

Zilla Parishad Recruitment 2022

येथे क्लिक करून जीआर डाउनलोड करा 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !