Zp Jalna Scheme

Zp Jalna Scheme :- विविध प्रकारच्या जिल्हा परिषदच्या विविध योजना खाली दिलेल्या योजना माहिती जाणून घ्या. 20% जि. प. उपकर योजना :- १) मिरची कांडप, २) तुषार सिंचन, ३) शेतकऱ्यांना 5 एचपी पाण्यातील विद्युत पंप, ४) झेरॉक्स मशीन पुरविणे ५) मिनी पिठाची गिरणी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Zp Jalna Scheme

5% दिव्यांग कल्याण योजना

१) दिव्यांगाना झेरॉक्स मशीन २) दिव्यांगाना स्वयंचलित सायकल, दिव्यांगाना मिनी पिठाची गिरणी

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

व्हिडीओ पाहून अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा