Zp Scheme Online Form | Zp Scheme | जिल्हा परिषदेच्या विविध योजना 100% अनुदानावर सुरु, असा भरा ऑनलाईन फॉर्म

Zp Scheme Online Form

Zp Scheme Online Form :- नमस्कार सर्वाना. आज या लेखात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या योजना ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत. (zilla parishad scheme)

या योजनेअंतर्गत 100% अनुदान मिळणार आहे. या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहे. व कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती करिता हा लेख संपूर्ण वाचा, इतरांना हा लेख शेअर करा. (Zp Scheme)

 शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Zp Scheme Online Form

जिल्हा परिषद योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जात आहे. सन 202-23 करिता समाज कल्याण विभागाच्या योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद योजना कागदपत्रे :- १) आधार कार्ड २) रहिवासी प्रमाणपत्र.

३) लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवाशी असावा. ४) लाभार्थी दारिद्य्र रेषेखालील ५) जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरण यांचे ६) लाभार्थीचे वय 18 वर्षेपेक्षा कमी नसावे. ७) लाभार्थ्यांच्या नावाचा 7/12 आवश्यक ८) यापूर्वी कृषी विभाग.

Zp Scheme Online Form

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा 

जिल्हा परिषद अनुदान योजना

महिला बालकल्याण किंवा इतर विभागा मार्फत लाभ घेतलेले नसल्याचे ग्रामसेवक/ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र ९) लाभार्थी स्वतःचे मालकीची 500 चौ. फूट जागा असावी. त्यासाठी नमुना न. 8 अ किंवा 7/12 असावी. (जिल्हा परिषद योजना) 

या सर्व अटी फक्त घरकुल योजनेसाठी आहे.  लाभार्थी बेघर असावा किंवा लाभार्थीकडे पक्के घर नसावे. संपूर्ण माहिती व ऑनलाईन फॉर्म सविस्तर माहिती खाली पहा. वरील योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदारास समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ जालना.

जालना जिल्हा परिषद योजना 

दिनांक 14/11/2022 ते 30/11/2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा. व या योजनेत नमूद अटी, शर्तीनुसार ऑनलाईन प्रिंट व कागदपत्रे पंचायत समितीस दाखल करावे. (जिल्हा परिषद अनुदान योजना)

Zp Scheme Online Form

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Zp Scheme Online Form | Zp Scheme | जिल्हा परिषदेच्या विविध योजना 100% अनुदानावर सुरु, असा भरा ऑनलाईन फॉर्म”

  1. Pingback: Jilha Parishad Yojana Form | Silai Machine Yojana | या जिल्ह्यांसाठी 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !