Solar Pump New Gr :- केंद्र सरकारन/ राज्य सरकार हे दोघे एकत्र शेतकऱ्यांना अनुदान देत होते. परंतु केंद्र सरकारचा याबाबत सर्वात मोठा निर्णय.
शेतकऱ्यांना केंद्राकडूनच 90% अनुदान ही देण्यात येणार आहे. हे निर्णय आहे. अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांचा जो 95% अनुदान या ठिकाणी या योजनेअंतर्गत मिळतं.
05% टक्के उर्वरित हिस्सा आहे. हा राज्य सरकार भरणार आहे. किंवा लाभार्थी सहा असणार आहे. अतिशय महत्त्वाचा जो निर्णय आहे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. याबाबतचा अपडेट खाली देण्यात आलेलं आहे.