माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी YouTuber आणि ब्लॉगर आहेत. मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत.
मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.
मी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. माझं शिक्षण Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University येथून Graduation पूर्ण केले आहेत.
तुम्हाला ही शेती व शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकता.