google.com, pub-8873684074082440, DIRECT, f08c47fec0942fa0 Pune Bangalore - स्मार्ट बळीराजा | Smart Baliraja

Pune Bangalore

Pune Bangalore :- सदर देण्यात आली माहिती ही 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत. हे 3 जिल्हे कोणते ? कोण होणार पात्र ? :- पुणे-बेंगलोर वे करिता महाराष्ट्र मधून या 3 जिल्ह्यातून करणार प्रवास तर कोणते जिल्हे कोण पात्र ? पहा संपूर्ण माहिती पुढे :-

१) पुणे २) सातारा ३) सांगली या 3 जिल्ह्यांतून रस्ता जाणार आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांना यादी लागणार आहे. भूसंपादन विभागाकडून, या जमिनींना काय भाव मिळणार ?, तर गुंठ्याला 4 ते 5 लाख रु. भाव असे भाव मिळू शकतात.

Scroll to Top