google.com, pub-8873684074082440, DIRECT, f08c47fec0942fa0 Post Office Scheme - स्मार्ट बळीराजा | Smart Baliraja

Post Office Scheme

Post Office Scheme :- कॅल्क्युलेशन या स्कीम अंतर्गत आपण जमा केलेली एकूण पैशावर वार्षिक व्याजाचा फायदा या ठिकाणी मिळवता येतो. यात आपल्याला एकूण परताव्याची कॅल्क्युलेशन वार्षिक आधारावर केले जाते. याची तुम्ही 12 टप्प्यात विभागणी करू शकतात.

एक भाग म्हणजे तुम्ही दर महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये घेऊ शकता. तसेच तुम्हाला आवश्यकता नसेल तर तुम्ही संपूर्ण पैसा मॅच्युरिटी वर देखील घेऊ शकता, अशाप्रकारे ही योजना आहे. या योजना संदर्भात अधिक माहिती जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मिळेल.

खाते Post Office मध्ये उघडता येते. आणि या योजनेचे नाव Post Office Monthly Saving Scheme या अंतर्गत आपण खाते उघडू शकता. जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या, आणि त्या ठिकाणी सविस्तर अधिक माहिती जाणून घ्या.

Scroll to Top